PSI-STI-ASOAbout Course

MPSC PSI-STI-ASO कोर्स 

                रिलायबल अकॅडेमी च्या PSI-STI-ASO कोर्स मध्ये पूर्व परीक्षा,मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची संपूर्ण तयारी विद्यार्थी यशस्वी होईपर्यंत करून घेतली जाते. प्रत्यक्ष परीक्षा देण्याआधी संपूर्ण एक वर्ष पूर्व मुख्य व मुलाखतीची एकात्मिक तयारी करून घेणे हा या कोर्सचा मुख्य उद्देश आहे. 

कोर्स कालावधी 

४ महिने 

 

पूर्व परीक्षा (GS + CSAT) 

१) ऑनलाईन व क्लासरूम लेक्चर्स असे दोन्ही पर्याय उपलब्ध

२) दररोज ३ तास ( 2 तास लेक्चर + 1 तास सराव ).

३) 7+ वर्षांचा अनुभव असणारे प्रत्येक विषयासाठी तज्ञ शिक्षक.

४) साप्ताहिक विषयनिहाय / घटकनिहाय सराव परीक्षा.

५) परीक्षाभिमुख  १०० सराव परीक्षा.

६) अधिकारी व टॉपर्स यांचे विशेष मार्गदर्शन तासिका.

७) C - SAT बद्धिमत्ता + 500 उतारे व अंकगणित यांचा सराव

 

मुख्य परीक्षा (GS + CSAT) 

१) संपूर्ण अभ्यासक्रमाची निश्चित कालावधीत पूर्तता

२) अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र तज्ञ मार्गदर्शक 

३) विषयाची अचूक, मुद्देसूत व परीक्षाभिमुख मांडणी 

४) अद्ययावत, व्यापक व सोप्या भाषेत भरपूर नोट्स 

५) आयोगाच्या दर्जा नुसार नियमित सराव चाचण्या 

६) वैयक्तिक विश्लेषण आणि मार्गदर्शन 

७) चालू घडामोडींच्या तयारीसाठी दर आठवड्याला मार्गदर्शन सत्रे  

मुलाखत 

१) बायोडेटाची वैयक्तिक व अत्यंत सखोल तयारी 

२) विविध विषयांसाठी तज्ञांचे मार्गदर्शन 

३) अभिरूप मुलाखतीद्वारे मुलाखतीचे सराव 

४) मुलाखतीचे व्हिडीओ रेकोर्डिंग आणि विश्लेषण  

 

पोलीस उपनिरीक्षक (PSI) शारीरिक क्षमता चाचणीची तयारी 

 

Fees
Rs. 18000 /-  Rs. 4999 /-